Search results

  1. वैराग्य (Follow dispassion in Marathi)

    श्री श्री रविशंकर: वैराग्य आपोआप येऊ लागते. तुम्ही मोठे होत असता तसतसे तुमचे मन लहानसहान गोष्टीत अडकत नाही. जसे तुम्ही लहान असताना लॉलीपॉप मध्ये गुंतलेले होतात पण जसे तुम्ही शाळा, कॉलेज मध्ये जाऊ लागलात तसे ते बंध सुटले. तुम्ही मोठे होता तेव्हाही तुमचे मि ...
  2. भावना हाताळणे (Dealing with emotions in Marathi)

    श्री श्री रविशंकर: प्रत्येक सजीवाला आनंदी व्हायचे असते. पैसा असो,अधिकार असो किंवा कामवासना, हे सगळे तुम्हाला आनंद मिळवण्यासाठीच हवे असते.काही लोक दु:खात सुद्धा मजेत असतात कारण त्यांना त्यातूनआनंद मिळत असतो. आनंद मिळवण्यासाठी आपण ज्याच्या शोधात असतो ते मिळ ...
  3. यंदाची गुरु पौर्णिमा तुम्ही स्वत: साजरी करा (CelebrateGuru Purnima in Marathi)

    श्री श्री रविशंकर: आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतात. मन चंद्राशी जोडलेले असते. आणि पूर्ण चंद्र हा पूर्णतेचे, उत्सवाचे, कळसाचे प्रतिक आहे. ह्या दिवशी आपण ज्ञान आणि प्रेम दोन्ही एकत्र साजरे करतो. पूर्णचंद्र हा प्रेम आणि ज्ञानाचे प्रतिक आहे. ह ...
  4. अवतार हा दिव्यत्वाचा भाग आहे (Part of divinity in Marathi)

    श्री श्री रविशंकर: असे नसते की अवतार हा एका वेळी फक्त एकाच ठिकाणी हजर असतो आणि त्याच वेळी आणखी कुठे हजर नसतो.उदाहरणार्थ राम आणि परशुराम हे दोघेही विष्णूचा अवतार आहेत असे मानले जाते आणि ते दोघेही समकालीन होते.अवतार हा दिव्यत्वाच्या फक्त एका भागाचे प्रतिनिध ...
  5. ध्यान: मनासाठी वातानुकुलीत यंत्र (Air conditioned mind in Marathi)

    श्री श्री रविशंकर: ध्यान म्हणजे मनासाठी असलेले वातानुकुलीत यंत्र आहे – अगदी सुखकारक.  सुख सर्वांनाच हवे असते पण पूर्णपणे सुखात कसे राहायचे हे माहित नसते. मी ध्यानाच्या फायद्यांबद्दल बोलणार नाही. ते तुम्ही गुगलवर शोधू शकता. काही श्रेष्ठ लोकांनी ध्यानावर बर ...
  6. शांत मन (A quiet mind in Marathi)

    श्री श्री रविशंकर: जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा उत्तर काहीही असले तरी मन थाऱ्यावर येत नाही. जेंव्हा तुमचे मन शांत असेल तेव्हा फक्त एक खूण मिळाली तरी तुम्हाला उत्तर कळते. कारण तुम्हीच सर्व उत्तरांचा स्रोत आहात. जेंव्हा तुम्ही शांत असता तेव्हा उत्तरे तुमच् ...
  7. यशाची पाच गुपिते | Five secrets of success in Marathi

    यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते. हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी ' ...
  8. सुदर्शन क्रिया- अनुभव (Sudarshan kriya experiences in Marathi)

    आशिया मधील काही झोपडपट्ट्या ते अमेरिकेतील अब्जाधीश कार्पोरेट संस्था ते युरोपमधील छोट्याश्या वस्तीतील छोटी शाळा ते युद्धप्रणव राष्ट्रामधील तणाव मुक्तीसाठीच्या छावण्या – सर्व ठिकाणी सुदर्शन क्रिया अनेक-अनेक व्यक्तींना संजीवक ठरली आहे. गेल्या २९ वर्षामध्ये स ...
  9. ध्यानाचे रहस्य: ध्यान हे आत्म्याचे खाद्य आहे (Secrets of meditation in marathi)

    आपण ध्यानासाठी कसे तयार व्हाल? अगदी सहजपणे, नैसर्गिकपणे. जर तुम्ही औपचारिक व्हाल तर ध्यान करू शकणार नाही.. ध्यान लागण्यासाठी सहज आणि नैसर्गिक असणे गरजेचे आहे. ध्यान करणे का गरजेचे आहे? ‘आपण यशस्वीरीत्या ध्यान कसे लाऊ शकतो?’ आणि ध्यानाचे विविध प्रकार आज जा ...
  10. तुम्ही कशामुळे जागे राहाता? (Meditation for Better Sleep in Marathi)

    बिछान्यावर आडवे होऊन, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहत, झोपेची आराधना करीत राहता का? विनासायास झोप लागण्याचा काही उत्तम उपाय आहे का असे नवल करीत राहता का? खरे पाहिले तर शांत झोपेचे एक साधे सोपे गुपित आहे. तुमच्या जीवनात ध्यानाचा सराव याकरिता जागा बनवा आणि ...