तुम्हाला सगळंच निरर्थक वाटत असेल तर तुमचं अभिनंद करायला हवं. याचा अर्थ तुमची आध्यात्मिक यात्रा चालू झाली आहे. "जागे होणे" हे बुद्धिमत्तेचे / परीकाक्वतेचे पहिले लक्षण आहे. ...
मी संपूर्ण जगाचा व्हॅलंटाईन (प्रियकर) आहे आणि प्रत्येक हृदयात माझं वास्तव्य आहे. आणि तुम्ही जर माझे व्हॅलंटाईन (प्रियकर) असाल तर जिथे तिथे तुम्हाला मीच दिसेन. ...