मन

नदीच्या पृष्ठभागावर तरंग असतील तर पाणी किती खोल आहे याचा अंदाज येईल का? तसच मन शांत नसेल तर अंतरात्म्यातील योग व शांती अनुभवता येत नाही.