देव

ईश्वराच दर्शन हवं असेल तर भिन्नता बघायचे सोडून द्या. तुमच्यात नी माझ्यात, ह्याच्यात नी त्याच्यात काहीही फरक नाही, सर्व एकाच आहे.