मैत्री

तुमच्याकडे सर्वांसाठी मित्रत्वाची भावना असेल तर तुम्ही कोणाशीही सहजपणे मैत्री करू शकाल. मग तुमच्या मैत्रीला कधीही अंत नसेल.