तुम्ही प्रेमळ असाल तर सगळ्यांनाच तुम्ही हवे-हवेसे वाटाल. तुम्ही कुठल्याही प्रकारच्या लोकांमध्ये मिळून-मिसळून राहिलात तर लोकं तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतील. ...
तुम्ही कृतज्ञ असाल तर तुमच्यात कृतज्ञता आणखी वाढेल आणि तुम्हाला आणखी देण्यात येईल. आज हा संकल्प करुया कि जे माझ्याकडे आहे ते इतरांबरोबर वाटून घेईन. ...