आनंद

भूतकाळातील अप्रिय घटनांमुळे तुम्ही दु:खी राहू लागलात तर तुम्ही आनंदी कसे राहू शकाल? अप्रिय आठवणी ह्याच खरंतर वर्तामानात असणाऱ्या आनंदाला अडथळा ठरतात.