सल

कोणालाही दुखावण्याची इच्छा मनात असल्यास असे समजावे कि आपल्या अंतरी कुठे तरी खिन्नता दडलेली आहे. असे असले तरी देखील तुम्ही क्षमेसाठी पात्र आहात आणि तुम्हीही इतरांना क्षमा करा.