सल

त्या व्यक्तीचा तसा हेतू नसताना तुम्ही कोणाकडून दुखावला गेलात, तर ती तुमची चूक समजावी. तुम्ही त्याचा ठपका तुमच्या स्वत:च्या धारणांवरच ठेवायला हवा.