सल

जाणून बुजून कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर हे जाणा कि ते रुग्ण आहेत असे समजावे. आजारी माणसाप्रती आपला दृष्टिकोण कसा हवा? त्यांच्याकडे करुणेने पाहिलं पाहिजे.