Archive
Search results
-
कोनासन | Konasana in Marathi
Kona =Angle; Asana = Pose/Posture (This posture is Pronounced as:konah-sanah) कोनासन कसे करावे | How to do Konasana कंबरे एवढे पायात अंतर घेऊन ताठ उभे राहूया. हात शरीराजवळ असुद्या. श्वास आंत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचलुया. श्वास सोडत उजवीक ... -
मत्स्यासन | Matsyasana in Marathi
मत्स्यासन: हे आसन पाण्यात केल्यास आपले शरीर आरामात पाण्यात माश्यासारखे तरंगताना दिसेल, म्हणून या आसनाचे नांव मत्स्यासन आहे. मत्स्यासन कसे करावे | How to do Matsyasana पाठीवर झोपा. दोन्ही पाय एकत्र असुद्या. दोन्ही हात आरामात आपल्या शरीराशेजारी ठेऊया. दोन् ... -
चक्कीचलनासन | Mill Churning Pose in Marathi
चक्की- दळणाचं जातं + चालवणे + आसन या आसनात भारतीय ग्रामीण भागात आढळून येणाऱ्या हाताने जात्यावर दळण दळण्याच्या हालचालींची नक्कल केली जाते. हा एक खूपच प्रभावी व आनंददायी व्यायाम आहे. चक्कीचलनासन करण्याची कृती | How to do Chakki Chalanasana १ पाय समोर पूर्णप ... -
अर्धचक्रासन | Ardha Chakrasana in Marathi
अर्धचक्रासन करण्याची पद्धती | How to do Ardha Chakrasana in Marathi दोन्ही पाय एकत्र ठेऊन उभे राहूया. हात शरीराजवळ ठेऊया. शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान करूया. श्वास घेत दोन्ही हात कानाजवळ वर नेऊया. दोन्ही तळहात एकमेकासमोर येऊ द्या. श्वास सोडत नितंब ... -
नटराजासन १ I Natarajasana 1- Lord of the Dance Pose
या आसनाला “नटराजासन” हे नाव नृत्य करणाऱ्या ईश्वराच्या स्थितीवरून पडले आहे. नटराजासन १ कसे करावे: जमिनीवर पाठीवर झोपा. उजवा गुढघा वाकऊन उजवा पाय डाव्या गुढघ्याच्या बाहेर ठेवा. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ करा. श्वास घ्या. श्वास सो ... -
योगासन आणि त्याचे रोगप्रतिबंधक व रोगनिवारक उपाय (Yoga to avoid and cure diseases in Marathi)
संपूर्ण जगात, वेगवेगळ्या प्रकाराने केलेल्या संशोधनातून जे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत, त्यावरून आपण खात्रीलायक सांगू शकतो की, योगासनाच्या आचरणाने रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारक असा दुहेरी उपयोग आपल्याला होतो. नियमित करत असलेल्या योगासनांमुळे आपली रोगनिवारक शक् ... -
सूर्य नमस्कार उत्कृष्ट जमण्यासाठी ११ सूचना
सूर्य नमस्काराचा सराव करत आहात? याचा अनुभव आणखी ‘उत्कृष्ट’ बनवू इच्छिता? या अनुभवांसाठी काही सोप्या आणि व्यवहारी सूचना ज्यांच्यामुळे तुमचा सूर्यनमस्काराचा अनुभव परिपूर्ण आणि आनंदी बनू शकेल. ‘सूर्यनमस्कारासाठी हार्दिक शुभेच्छा’. टीप १: सूर्य नमस्कार सुरु ... -
सर्वांगासन (खांद्यांवर उभे राहणे) | Sarvangasana in Marathi
सर्वांगासानामध्ये संपूर्ण शरीराचा तोल खांद्याच्यावर सांभाळला जातो. हे एक पद्मसाधना तील आसन आहे. नांवाप्रमाणेच या आसनामध्ये सर्व शरीराचे कार्य प्रभावित होते. या आसनामुळे उच्च दर्जाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होते. म्हणून या आसनाला ‘आसनांची महाराणी ... -
Dhanurasana in Marathi | धनुरासन
शरीराला धनुष्याचा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला धनुरासन नाव प्राप्त झाले आहे. हे आसन पद्म साधना मधील एक आसन आहे. धनुरासन कसे करावे? | How to do Dhanurasana पायात थोडे अंतर ठेऊन पोटावर झोपा. हात शरीरालगत असू द्या. गुडघ्यातून पाय घडी करून हाताने घोट ... -
मार्जरी आसान (Marjariasana in Marathi)
आपल्या घरातील पाळीव प्राणीसुद्धा आपल्याला योगाचे धडे शिकवतात! योगी आपल्या तीक्ष्ण दृष्टीने आपल्या आसपासच्या जगातील कल्पना आत्मसात करीत असतो. मार्जारी आसन किंवा मांजरीप्रमाणे शरीर ताणणे यामध्ये मांजरीचे शरीर ताणणे याचा योगामध्ये अप्रतिमपणे समावेश केला आहे. ...