Search results
-
PCOS उपचारासाठी योगाची मदत होते. (Yoga for pcos in Marathi language)
“जवळजवळ १५ वर्षापूर्वी मला PCOS असल्याचे निदान झाले. जेंव्हा डॉक्टरांनी मला पहिल्यांदा सांगितले तेंव्हा मी घाबरले. मला शंका येऊ लागली की आता मला मुले होतील नां? माझी मैत्रीण योग प्रशिक्षिका होती. तिच्याकडून योग साधनेचे धडे मी घेऊ लागले. हळूहळू माझे प ... -
योगमार्गाद्वारे मातृत्व साजरे करा (Yoga after pregnancy in Marathi)
त्या म्हणतात “ज्यावेळी बाळ जन्माला येते त्याचवेळी मातेचाही जन्म होतो”. श्रद्धा शर्मा ह्यांच्याशी बातचीत करताना मेघना कल्ता यांनी ही भावना व्यक्त केली. तारिणी नावाच्या एक वर्षीय मुलीची ”नवजात आई" असण्याचा हा अनुभव: तारिणीच्या डोळ्यात एक असा काही नि ... -
योग मुद्रा तुमच्या हाताच्या बोटांवर! (Mudras yoga in your hands in Marathi)
सामान्यतः योगाकडे पाहण्याचा कल ताणणे, शांत आणि शिथिल होण्याकरिता श्वसन तंत्रे याचे मिश्रण आहे, असे समजले जाते. एक सामान्य योगा वर्ग हा योगाच्या सरावा ची ओळख करून देतो आणि एकीकडे तर या तंत्रांनी आपल्याला फायदा होत असतो परंतु योगाची गहनता आणि खरी समज ही मात ... -
नाडी शोधन प्राणायाम Nadi shodhan pranayama in Marathi | अनुलोम विलोम प्राणायाम | Anulom Vilom
नाडी शोधन प्राणायाम ही अतिशय सुंदर अशी श्वसन प्रक्रिया आहे जिचा फक्त काही मिनिटांचा सराव मन स्थिर, आनंदी आणि शांत ठेवण्यास मदत करतो. तसेच संचित ताण आणि शीण घालवण्यासाठी मदत होते. या प्राणायामाला नाडी शोधन असे म्हटले जाते कारण ते शरीरातील अवरोधित शक्तीमा ... -
त्वचेचे सौंदर्य खुलविण्याचे १२ नैसर्गिक उपाय | 12 Tips for glowing skin in Marathi
“सौंदर्य हे मनात दडलेले असते. ते वस्तुत, व्यक्तीत अथवा पाहणाऱ्याच्या दृष्टीत नसते. ते प्रत्येक व्यक्तीच्या दृदयात असते,” असे श्री श्री रविशंकर म्हणतात. ते म्हणतात हे ह्रदयातील सौंदर्यच तुमच्या चेहऱ्यावरील तेजात परावर्तीत होते. सौंदर्य हे त्वचेच्या पलीकडे ... -
तुमचे ध्यान न होण्याची ६ कारणे (How to do meditation at home in Marathi)
नेन्सी आणि अनिशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री इतकी घनिष्ट आहे की एकमेकींचे त्या आंधळ्याप्रमाणे अनुकरण करतात. एके दिवशी, अनिशा एका ध्यान वर्गाची सभासद होते. स्वाभाविकपणे नेन्सीला देखील तेच करायचे असते पण त्या वर्गाची वेळ तिच्या कामाच्या वेळेम ... -
नैसर्गिकपणे वजन कमी करण्यासाठी ८ सूचना (Tips for weight loss in Marathi)
हे अगदी सहज शक्य आहे, त्यासाठी रात्रीची झोप उडवायची गरज नाही. “मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावंच लागेल.” पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय कसे शक्य आहे? ह्या विचाराचे रुपांतर काहीही करून वजन कमी करायचे उपाय शोधण्यामध्ये होते. ... -
ध्यान करून अभ्यासासाठी एकाग्रता कशी सुधारावी? (Tips to Improve Concentration in Marathi)
शिक्षक आणि पालक यांना अभिमान वाटेल इतके चांगले गुण मिळवण्यासाठी काही सूचना: एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ध्यान करणे हे उत्तम साधन आहे. इतिहासाचा तास चालू आहे, तुम्ही पुस्तक उघडे ठेवून त्याच्या कडे फक्त पाहत बसलेले आहात. शिक्षक तुम्हाला न समजणाऱ्या ... -
योगाच्या नवशिक्यांकरिता ११सूचना (Basic Tips to Get Started With Yoga in Marathi)
निसर्गरम्य पार्श्वभूमीवर एक व्यक्ती खाली डोके वर पाय करून योगा करीत आहे आणि ते चित्र पाहून आपण कित्येकदा स्वतःला म्हणतो, 'छे, योगा मला काही जमणार नाही.' खाली दिलेल्या योगाच्या नवशिक्यांकरिता ११ वैशिष्ठ्यपूर्ण सूचना तुम्ही पाळल्यात तर तुमच्या यो ...