Search results

Search results

  1. ऐश्वर्य आणि माधुर्य (Aishwarya and Madhurya in Marathi)

    जगात सहसा असं समीकरण असते, जिथे ऐश्वर्य असते तिथे माधुर्य नसते व जिथे माधुर्य असते तिथे ऐश्वर्य नसते. पण जे व्यक्तिमत्व पूर्णपणे बहरलेलं असतं,  तिथे दोन्ही एकत्र असणे शक्य आहे. ऐश्वर्य म्हणजे ईश्वरत्व, पूर्ण जगाचे / सत्याचे / जे 'आहे' त्याचे आधि ...
  2. इच्छा (तृष्णा) आणि आनंद (Desire and joy in Marathi)

    सर्व इच्छा या आनंद मिळवण्यासाठी आहेत. सगळ्या इच्छांचा हाच हेतू आहे. पण किती वेळेला इच्छा तुम्हाला उद्दिष्टांपर्यंत पोहोचवतात? तुमच्या इच्छांबाबत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का?  मनात इच्छा (तृष्णा) असणे म्हणजे भूतकाळात आनंदाचा शोध घेणे, ह्या क्षणात ना ...
  3. निरीश्वरवाद एक वास्तव नाही (Atheism in Marathi)

    निराकार किंवा साकार ह्या दोन्ही रूपात देवाला पाहणे कठीण आहे. देवाला निराकार म्हटलं तर तो खूप गूढ वाटतो  आणि साकार म्हटलं तर खूप मर्यादित वाटतो. म्हणूनच काही लोकं नास्तिक राहण पसंत करतात. पण निरीश्वरवाद वास्तवात असूच शकत नाही. ती फक्त एक सोयीची बाब आहे. तु ...
  4. तृष्णा हीच दैवी आहे (Divine is longing in Marathi)

    तृष्णा हीच दैवी आहे. भौतिक गोष्टींची तृष्णा तुम्हाला अक्रिय बनवते. अनंताची तृष्णा तुम्हाला जिवंत बनवते. जेव्हा तृष्णा संपते तेव्हा तुम्ही निष्क्रिय बनता. पण तृष्णा एक प्रकारची वेदना सुद्धा घेऊन येते. या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तृष्णेला दूर करता ...
  5. मौनातील उत्सव (Celebrating Silence in Marathi)

    ज्याने सर्व काही दिले आहे त्याने स्वातंत्र्य ही दिले आहे. ह्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि जे काही दिले आहे त्याचा सदुपयोग करावा. तुमचे संकल्प आणि इच्छा तुम्हाला ईश्वरापासून अलिप्त ठेवतात. तुमचे सगळे संकल्प व वासना ईश्वरचरणी समर्पित करून टाका. मग तुम्हाल ...
  6. हे सारे विश्वच तुमचे आहे. (World belongs to you in Marathi)

    सुख आणि दु:ख म्हणजे खरंतर ह्या ४-६ फुटी शरीरामध्ये होणाऱ्या तीव्र संवेदना आहेत. जेव्हा तुम्ही ह्या मध्ये गुरफटणे थांबवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही "मी आपलाच आहे" असं म्हणू शकाल. जेव्हा आपण आपल्याच राग-द्वेष, इच्छा-आकांक्षा व शंकांच्या पलीकडे ...
  7. गुपितांमागील ज्ञान (Wisdom of secrets in Marathi)

    एक ज्ञानी व्यक्ती गुपित लपवण्याचा कधीच प्रयत्न करीत नाही तसेच ते उघड करण्याचाही प्रयत्न करत नाही. उदाहरणार्थ, आपण एका ५ वर्षांच्या मुलाशी स्त्रियांची मासिक पाळी, मृत्यू ह्या विषयांवर बोलत नाही.पण जसजसे त्याचे वय वाढते तसतसे त्याच्यापासून या गोष्टी लपवताही ...
  8. शिव आणि कृष्ण एकच आहेत (Shiva Krishna in Marathi)

    देवदूत हे परमात्म्याचाच एक भाग आहेत. या अनंतामध्ये अनेक गुण निहित आहेत, आणि विशिष्ट गुणांना देवदूत म्हटले जाते. देवदूत दुसरे तिसरे काहीही नसून ते तुमच्या चेतनेचाच एक भाग आहेत. तुम्ही जेव्हा केंद्रित होता तेव्हा ते तुमच्या सेवेला उपस्थित असतात. ज्याप्रमाणे ...
  9. प्रेम आणि अधिकार (Love and authority Marathi)

    प्रेम आणि अधिकार हे दोन्ही परस्परविरोधी वाटतात आणि तरीसुद्धा ती एकत्र नांदतात. व्यक्तीमधील चेतना जितकी अधिक जड असते तितका अधिकार स्पष्ट व्यक्त करावा लागतो. चेतना जितकी तरल तितका कमी अधिकार वापरण्याची गरज पडते. जेंव्हा व्यक्ती जड  असते तेंव्हा तुम्ही अधिका ...
  10. जीवन बहरणे आणि शरीर-मन या मधील क्लिष्ट (Life body mind complex in Marathi)

    तुमचे शरीर हे निसर्ग देवतेने तुम्हाला दिलेली एक अमुल्य भेट आहे. आपल्या शरीराचा आदर ठेवा. तुमच्या शरीरात देवाला आमंत्रित करण्याची कुवत आहे. तुमचे शरीर हे एक मंदिर आहे ज्यामध्ये देव प्रवेश करतो आणि निवास करतो. म्हणूनच, शरीराला निरोगी ठेवा, त्यामध्ये रुपांतर ...